Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Thimble Marathi Meaning

अंगुलीत्राण, अंगुष्ठान, अंगुस्तन, अंगुस्तान, अंगुस्थान

Definition

बारीक व तीक्ष्ण अग्रभाग
बोटाला सुई टोचू नये म्हणून व सुईस मागून नेट मिळावा म्हणून तर्जनीत घालण्याचे एक धातूचे टोपण
हाताच्या अंगठ्यात घालावयाची एक प्रकारची अंगठी

Example

सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीनही दुर्योधन पांडवांना द्यायला तयार नव्हता.
अंगुष्ठान घालून शिवणकामाचा सराव कर
अंगुस्तानात लाल खडा आहे.