Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Thistle Marathi Meaning

रिंगणी

Definition

एक काटेरी औषधी वनस्पती
लाल रंगाची फुले येणारा एक मोठा वृक्ष

Example

रिंगणी ही पित्तकारक, अग्निदीपक, मलभेदक व वातनाशक आहे.
वसंत ऋतूत सावरीचे झाड लाल फुलांनी नटलेले असते.