Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Tickle Marathi Meaning

गुदगुली, गुदगुल्या करणे

Definition

शरीरास हात वगैरेचा स्पर्श झाल्यामुळे हसू येते अशी एक अनुभूती
शरीरास हात वगैरेचा स्पर्श करून हसवणे

खाज येण्याची अवस्था भाव
मैथुनाची तीव्र इच्छा होण्याची क्रिया
हसायला लावणे
आग होऊन खाज सुटण्याची क्रिया

Example

लहान मुलांना गुदगुल्या आवडतात.
रुसलेल्या बहिणीला हसवण्यासाठी मी गुदगुल्या केल्या

तो सततच्या खाज येण्याने वैतागला होता.
परदेशातून परत आलेल्या पतीला पाहून तिला कामप्रकोप झाला.
विदुषकाने लोकांना हसवले.
हे औषध कंड दूर करते.
त्याची आवडती गोष्टी मिळताच मन उल्लासाने भरून गेले.