Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Timeserving Marathi Meaning

संधिसाधू

Definition

नेहमी स्वतःच्या फायद्यासाठी संधी साधणारा
संधी मिळताच स्वतःच्या फायद्यासाठी तत्त्व सोडणारा अथवा आपला पक्ष बदलणारा
स्वतःच्या फायद्यासाठी सतत संधीची वाट पाहणारा व ती मिळताच न सोडणारी व्यक्ती
संधीसाधू असण्याच

Example

संधिसाधू माणूस विश्वासला पात्र नसतो.
संधीसाधू व्यक्तीच प्रगती करतात.
प्रत्येक क्षेत्रात संधीसाधू नेहमीच असतात.
नेतांचे दुतोंडी गोष्टी करणे त्यांचा संधीसाधूपणा दर्शवितो.
तो अवसरवादी माणसाची