Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Timpani Marathi Meaning

डंका, दुंदुभी, नगारा

Definition

संगीताला उपयोगी असलेले ध्वनी ज्यातून काढता येतात असे साधन
लोखंडी पसरट तोंडाच्या व निमुळत्या बुडाच्या भांड्याचे तोंड चामड्याने मढवून तयार केलेले चर्मवाद्य

Example

त्याला अनेक वाद्ये वाजवता येतात.
देवळात आरतीच्या वेळी नगारा वाजवतात