Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

To The Full Marathi Meaning

काठोकाठ

Definition

भांडे, विहीर इत्यादींच्या काठापर्यंत
ज्यात अजून काही मावणार नाही अशा स्थितीत असलेला
खूप जास्त

Example

पावसाळ्यात गावच्या विहिरी काठोकाठ भरतात.
त्याने आपल्या भरलेल्या पोटावरून हात फिरवला.