Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Tongs Marathi Meaning

चिमटा

Definition

घट्ट धरण्याकरता,उचलण्याकरता वापरले जाणारे उपकरण
विस्तवावरील भांडे वा पदार्थ उचलण्यासाठी वापरले जाणारे उपकरण

Example

तिने चिमट्याने निखारा उचलला
सांडशीने उचल नाहीतर चटका लागेल.