Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Touch On Marathi Meaning

डागडुजी करणे, दुरुस्ती करणे

Definition

शरीराचे अंग एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येणे
एखाद्या वस्तूचा दुसर्‍या एखाद्या वस्तूला स्पर्श होणे
एखाद्या ठिकाणी पोहचणे
अशुद्ध,अपवित्र करणे

Example

आंघोळ केल्याशिवाय मूर्तीला शिवू नकोस.
चालता चालता माझा हात विजेच्या खांब्याला लागला.
त्याचा झेल घेण्याच्या आकड्याने द्विशतक गाठले.
सोवळे नेसून आलेल्या आजीला पारोश्या मोरू ने हात लावून विटाळले.