Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Tout Marathi Meaning

फुशारकी मारणे, बढाई मारणे

Definition

गिर्‍हाईक व विक्रेता यांच्यामध्ये मध्यस्थी करणारा मनुष्य
वेश्यावृतीसाठी स्त्री भाड्याने देणारी व्यक्ती
आपला खोटा मोठेपणा दाखवणे
एखाद्या गोष्टीचा दिमाख दाखवणे
स्वतःविषयी उगीचच वाढवून-चढवून बोलण्याची क्रिया

Example

आम्ही दलालामार्फत जमीन विकत घेतली
त्या भोळ्या मुलीला भडव्याने फसवले.
तो आपल्या कामगिरी विषयी उगाचच बढाई मारतो
तो खूप अकडतो.
बढाई मारणे ही तर त्याची सवयच आहे.