Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Towering Marathi Meaning

गगनचुंबित, गगनचुंबी

Definition

खूप उंच असणारी इमारत
भुईपासून आकाशात पुष्कळ अंतरावर असणारा, पोचणारा
ज्ञान वा कर्तृत्वाने मोठा
एखाद्या विशिष्ट गोष्टीत वरच्या स्तरावर असणारा
आकाशाला पोहोचण्या इतके उंच
गगनाला भेदणारा वा खूप जोराचा

आचारविचार, नीती इत्यादीदृ

Example

मुंबईत बर्‍याच गगनचुंबी इमारती आहेत
महाराष्ट्रात अनेक थोर विचारवंत होऊन गेले.
श्याम वरच्या जातीचा आहे.
मोठ्या शहरात गगनचुंबी ठिकठिकाणी इमारती पाहायला मिळतात.
पंधरा ऑगस्टच्या दिवशी गगनभेदी घोषणांनी आकाश निनादून जात होते.

आपल्याला आपल्या