Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Tractor Marathi Meaning

ओढगाडा, कर्षणयंत्र, कर्षित्र, खेचगाडा

Definition

सामान लादलेले डबे वगैरे ओढण्यासाठी, शेती इत्यादींत उपयोगी पडणारे स्वयंचलित शक्तीसाधन:

Example

भारतात ओढगाडा बनवण्याची सुरवात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झाली.