Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Traditional Marathi Meaning

परंपरागत, पारंपरिक

Definition

परंपरेने, पूर्वीपासून चालत आलेला
सतत चालणारे
पुराणातील वा पुराणासंबंधी
लागोपाठ येणारा

Example

गावकर्‍यांनी पंतप्रधांनांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने केले
अनवरत पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले
त्याला पौराणिक कथा ऐकायला आवडतात.
क्रमागत पराभवाने सैन्याचे मनोधैर्य कमी होत गेले.