Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Training Marathi Meaning

प्रशिक्षण

Definition

एखाद्या व्यवसायाचे वा कलेचे प्रात्यक्षिकांसह दिले जाणारे शिक्षण

Example

सीता गावोगाव फिरून स्त्रियांना शिवणकामाचे प्रशिक्षण देत होती.