Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Transfer Marathi Meaning

बदली

Definition

एकाच्या हातातून दुसर्‍याच्या हातात जाण्याची क्रिया
दुसर्‍या ठिकाणी नेमणूक
वाद्याला चामडे इत्यादी लावणे
सोने, चांदी, वस्त्र, कातडे इत्यादीनीं एखाद्या पदार्थाच्या आतल्या किंवा बाहेरच्या बाजूस थर, आच्छादन देणे वा लपेटणे
चित्र, प्रतिमा, दर्पण इत्यादी चौकटीत बसविणे

Example

सत्तेच्या हस्तांतरणानंतर देशाची अर्थव्यवस्था सुधारली.
माझी रत्नागिरीहून पुण्याला बदली झाली.
त्याने ढोलकी सजवून आणली.
माळी बागेला तारेने मढवत होता.
त्याने देवाची प्रतिमा चौकटीत बसवली.
मनोज आपल्या पुस्तकाची बांधणी करत आहे.
त्याने स्