Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Transference Marathi Meaning

बदली

Definition

एकाच्या हातातून दुसर्‍याच्या हातात जाण्याची क्रिया
दुसर्‍या ठिकाणी नेमणूक

धन, संपत्ती इत्यादिचे स्वामित्व बदलण्याची क्रिया
एखाद्या गोष्टीच्या स्थानात बदल करण्याची क्रिया
एखाद्या व्यक्तीचे एका ठिकाणाहून किंवा एका देशातून दुसर्‍या देशात पोहचण्याची किंवा जाण्याची क्रिया
पक्षी, मासे इत्यादींचे

Example

सत्तेच्या हस्तांतरणानंतर देशाची अर्थव्यवस्था सुधारली.
माझी रत्नागिरीहून पुण्याला बदली झाली.

वडिलांच्या संपत्तीचे नामांतर करणे आता गरजेचे आहे.
मोठ्या रकमेचे त्वरित स्थानांतरण कसे करावे?
बरेच जण पोटापाण्यासाठी देशांतर करतात.