Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Translatable Marathi Meaning

अनुवाद करण्याजोगा, अनुवाद्य

Definition

अनुवाद करण्यास योग्य
ज्याचा अनुवाद होऊ घातला आहे असा
भाषांतर करण्याजोगा

Example

सगळ्या रचना अनुवाद्य आहेत.
अनुवादक स्रीने अनुवाद्य ग्रंथ मागविला.
भाषेतील सर्वच शब्द भाषांतरणीय नसतात.