Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Translator Marathi Meaning

अनुवादक, भाषांतरकार

Definition

अनुवाद करणारा
अनुवाद किंवा भाषांतर करणारी व्यक्ती
दोन भाषा जाणणारी व्यक्ती

Example

आमच्या कार्यालयात एका भाषांतरकार व्यक्तीची गरज आहे.
भाषांतरकार दोन भाषिकांतील संवाद सुलभ करतो.
दुभाष्याने गांधींच्या इंग्रजीतल्या प्रवचनांचे हिन्दी भाषांतर केले.