Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Transportation System Marathi Meaning

परिवहन

Definition

ज्यात प्रवासी किंवा सामान एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक साधन आणि उपकरण असतात अशी सेवा

Example

सामानाचे वहन करण्यासाठी त्याने हमालाला बोलावले.
हल्ली परिवहन उद्योग खूप भरभराटीस येत आहे.