Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Trench Marathi Meaning

खंदक, खाई

Definition

जमिनीत झालेला खोलगट भाग
मोठा खड्डा
किल्ला, राजवाडा इत्यादींच्या भोवतालचा खड्डा

Example

पावसाळ्याआधी सर्व खड्डे बुजवल्यास अपघात कमी होतील
चालकाच्या चुकीमुळे बस खंदकात कोसळली.
देवगिरी किल्ल्याच्या चोहोबाजूंना खंदक खणलेले आहेत