Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Trend Marathi Meaning

चलन, प्रचलन, वापर

Definition

व्यक्ती वा वस्तूत असलेला उपजत गुण
एखाद्याकडे किंवा एखाद्या दिशेने प्रवृत्त होण्याची क्रिया किंवा भाव
एखादी वस्तू, व्यक्ती इत्यादीस खरेदी किंवा विकण्याची क्रिया

Example

तो फार शांत स्वभावाचा मनुष्य आहे/ तो अट सोडणार नाही त्याची जातच अशी आहे
ह्या निवडणूकीत लोकमतांचा कल काँग्रेसकडे आहे.
ह्या जागेच्या खरेदी-विक्रीत रमेशने पुढाकार घेतला.