Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Trigger Marathi Meaning

घोडा, चाप

Definition

बंदुकीतील हातोडीच्या आकाराचा अवयवविशेष, हा दाबला असता बंदुकीचा बार उडतो
एखाद्यास प्रेरणा मिळेल अस काही करणे
बाँबचा एक मुख्य भाग

Example

शिकार्‍याने नेम धरून बंदुकीचा चाप ओढला
हे काम करण्यासाठी श्यामने मला प्रेरीत केले.
ट्रिगरशिवाय बाँब फुटत नाही.