Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Triumph Marathi Meaning

जय, जीत, फत्ते, विजय, सरशी

Definition

युद्ध वा खेळात प्रतिस्पर्ध्यावर केलेली मात
एखाद्या गोष्टीने किंवा कार्याने खूप आनंदित होणे
लढाईत विरोधी पक्षाच्या विरोधात सफल होणे
स्पर्धा, प्रतियोगिता इत्यादीत यश मिळवणे
यशस्वी होण्याची स्थिती
एखाद्याचे प्रेम, शाबासकी संपादन करणे

विष्

Example

क्रिकेटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला / ह्या युद्धात आमची सरशी झाली
श्रीराम अयोध्येला परतणार ही बातमी ऐकून प्रजा अत्यानंदित झाली.
महाभारताचे युद्ध पांडव जिंकले.
मंजुळा राज्य स्तरीय वादविवाद प्रतियोगि