Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Twitter Marathi Meaning

कलरव, किलकिल, किलकिलाट, किलबिल, किलबिलाट

Definition

प्रसन्न होऊन खूप बोलणे
पक्ष्यांचे आनंदित होऊन मधुर गुंजन करणे
पक्ष्यांचा मधुर ध्वनी

Example

काही कन्या आश्रमाच्या द्वाराजवळच्या झाडांना पाणी घालत होत्या आणि आपापसात किलबिलत होत्या.
बागेत पक्षी किलबिल करत आहेत.
पहाटे पक्ष्यांची किलबिल ऐकून मला जाग आली.