Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Umbrella Marathi Meaning

छत्री

Definition

आकाराने लहान छत्री
विमानातून जमिनीवर अलगद उडी मारण्यासाठी वापरायची छत्री
समाधीवर बांधलेली इमारत
ऊन व पावसापासून बचाव व्हावा म्हणून वापरला जाणारा पाने वा कापड यांचा केलेला आडोसा
राजचिन्ह म्हणून वापरली जाणारी मोठी आणि उंच छत्री
देव्हारा, देवाची मू

Example

पावसाळ्यात जिकडेतिकडे भुईछत्रे उगवताते
मी माझ्या मुलीसाठी छोटी छत्री आणली.
विमानात बिघाड झाल्याने प्रवाश्यांना पॅरशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरवले
ह्या समाधीची छत्री एका तरबेड कारागाराकडून बनवली जात आहे.
छत्री नसल्याने मी पूर्ण भिजलो.
प्राची