Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Unappreciated Marathi Meaning

उपेक्षित

Definition

एखाद्या गोष्टीच्या तुलनेत काहीच नाही असा
ज्याची कदर केली गेली नाही असा
कुणाचाही मान वा किंमत न ठेवणारा

Example

माझ्या कविता आजदेखील उपेक्षित आहेत.
मला त्या कुणाचाही मान न ठेवणार्‍या मुलाची आठवण करुन देऊ नको.