Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Unarmed Marathi Meaning

निःशस्त्र, शस्त्रहीन

Definition

जवळ शस्त्र नसलेला
हात नसलेला
हाती अस्त्र-शस्त्र नसलेली व्यक्ती

Example

पोलिसांनी निःशस्त्र जमावावर पाशवी गोळीबार केला.
रायपुरात एका थोट्या माणसाने पायाच्या साहाय्याने लिहून बी ए ची उपाधी मिळवली.
निःशस्त्रावर हल्ला करू नये.