Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Unbound Marathi Meaning

बंधनमुक्त, बंधमुक्त, मुक्त, मोकळा, विमुक्त

Definition

कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसलेला
एका स्थानावरुन दुसर्‍या स्थानावर हलवलेला
आवरण किंवा झाकण नसलेला
ढग नसलेला
सीमा नाही असा
थांग लागत नाही असा
गुप्त नाही असा
चिंता, काळजीपासून मुक्त असलेला
(कवितेचा एक प्रकार) ज्यात

Example

या सर्व प्रदेशावर त्याची निरंकुश सत्ता चालते
ती स्थलांतरित वस्तूंना पुनः त्यांच्या जागेवर ठेवत होती.
पावसाळ्याच्या दिवसात निरभ्र आकाश पाहून शेतकरी चिंताक्रांत झाले
त्याचे दिवाळे निघाले ही ग