Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Unconcernedly Marathi Meaning

निश्चिंत होऊन

Definition

मनामध्ये कुठलाही किंत वा चिंता न ठेवता
संशयावाचून
संकोच न ठेवता वा करता

Example

त्याने निश्चिंतीने ते काम पार पाडले.
तू हे काम करू शकशील हे मी खात्रीने सांगू शकतो.
तू माझ्याशी निःसंकोच बोल.