Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Unconsumed Marathi Meaning

न खाललेला

Definition

वापरला नाही असा
जे खाल्ले नाही असा
न वापरलेला
ज्याचा भरणा केला नाही
न भोगलेला

Example

त्याने न वापरलेल्या वस्तू गरीबांत वाटल्या.
त्याने न खाल्लेली मिठाई मुलांना दिली.
माझी आजी कधीच कोरी साडी नेसत नाही.
ह्या महिन्यात न भरलेले हप्ते भरून टाक.
मला न भोगलेल्या दुःखांच्या कल्पनेने पण शहारे येतात.