Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Uneffective Marathi Meaning

प्रभावशून्य, प्रभावहीन

Definition

प्रभाव नसणारा
प्रभावित न करणारा

Example

मोठमोठे पदाधिकारी कालांतराने प्रभावहीन होतात.
त्यांच्या प्रभावहीन भाषणामुळे श्रोते सभेतून उठून गेले.