Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Unfaltering Marathi Meaning

अढळ, अविचल, ठाम, दृढ

Definition

आपल्या स्थानापासून, कर्तव्यापासून, विचारापासून न डगमगणारा
हलवण्यास अशक्य असलेला
आपल्या जागेवरून न हलणारा वा गती नसलेला
आपला निर्णय संकल्प इत्यादी न बदलणारा

Example

क्रांतिकारकांची आपल्या देशाविषयी निष्ठा अविचल होती.
घर ही स्थिर संपत्ती आहे
पर्वत स्थिर असतात.
संकटसमयीदेखील ती अविचल होती.