Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Unidentified Marathi Meaning

निनावी

Definition

प्रसिद्ध वा ख्यातनाम नसलेला
माहित नसलेला
ओळख नसलेला
प्रकट नाही असा
ज्यावर नाव नाही असा

Example

ईश्वरचंद्र विद्यासागर ह्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील एका अप्रसिद्ध गावात झाला होता.
संकटाच्या वेळी एका अपरिचित व्यक्तीने मला मदत केली.
त्याला त्यांच्या गोटातील गुप्त बातमी कळली
मला एक निनावी