Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Uniformness Marathi Meaning

अभिन्नत्व, सारखेपणा

Definition

रुप, प्रकार इत्यादी दृष्टीने समान असण्याची अवस्था
भिन्नत्वाचा अभाव

Example

त्या दोघांच्या चेहर्‍यात कमालीचे सादृष्य आढळते.
जुळ्यांमधील एकसारखेपणामुळे लोकांचा गोंधळ होत असे.