Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Unique Marathi Meaning

एकचएक, एकुलता, एकुलताएक

Definition

आईवडिलांना एकच असलेला मुलगा
ज्याच्या तोडीचा दुसरा नाही असा
जो नाहीसा झाल्यास दुसरा मुळीच नाही असा किंवा फक्त एकच
विशेष लक्षणांनी युक्त असा
पूर्वी कधी न झालेला किंवा नसलेला

Example

एकुलताएक मुलगा असला की त्याचे फार लाड होतात./श्याम माझा एकुलताएक मुलगा आहे.
जलपरी ही एक विचित्र जीव आहे.
भारतीय वैज्ञानिकांनी अवकाशसंशोधनाच्या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी केली