Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Unknowing Marathi Meaning

अज्ञात, अनोळखी, अपरिचित

Definition

अनुभव नसलेला
माहित नसलेला
ओळख नसलेला
प्रकट नाही असा
दुसर्‍या शहरातून वा देशातून आलेली व्यक्ती
बिना माहितीचा
परिचय वा ओळख नसलेली व्यक्ती

ज्याला एखाद्या गोष्टीची जाण नाही असा

Example

संकटाच्या वेळी एका अपरिचित व्यक्तीने मला मदत केली.
त्याला त्यांच्या गोटातील गुप्त बातमी कळली
रिक्शेवाले नवख्यांना लुबाडतात.

काही लोक असेही असतात जे आजारांपासून अनभिज्ञ राहतात.
तू माझ्याशी अशी अपरिचितासारखी कां वागतेस?
हे पुस