Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Unpatterned Marathi Meaning

न रंगविलेला, साधा

Definition


स्वच्छ किंवा पांढर्‍या रंगाचा
ज्यावर काही लिहिले वा छापलेले नाही असा
छानछोकीचा नाही असा
रंग न दिलेला

Example


त्याने पांढरी वस्त्रे घातली होती.
त्याने कोर्‍या वहीवर लिहायला सुरवात केली.
मला साधी राहणी आवडते.
पूर्वी विधवा साधे कपडे वापरत.