Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Unpublished Marathi Meaning

अप्रकाशित

Definition

अंधाराने व्यापलेला
प्रकट नाही असा
छापून लोकांपुढे न आलेला

Example

अंधार्‍या जिन्यातून आम्ही तळमजल्यात गेलो./श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपदातील अंधारमय रात्री झाला.
त्याला त्यांच्या गोटातील गुप्त बातमी कळली
ही अप्रकाशित माहिती त्याने खूप कष्टाने गोळा केली आहे.