Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Urdu Marathi Meaning

उर्दू

Definition

भारतात मुख्यत्त्वे लखनऊ, हैदराबाद व पाकिस्तानात बोलली जाणारी, अरेबिक ह्या लिपीत लिहिली जाणारी, एक भाषा
उर्दू भाषेत असलेला वा उर्दू भाषेशी संबंधित असलेला

Example

उर्दू ही पाकिस्तानाची राष्ट्रभाषा आहे.
मिर्झा गालिब ह्यांच्या उर्दू गझला गाजल्या.