Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Urn Marathi Meaning

कुंभ, घट, घडा, घागर

Definition

झाकण आणि तोटी असलेले चहा ठेवण्याचे भांडे
देऊळ, अंबारी, देव्हारा ह्यांवर बसवलेला लाकडी किंवा धातूचा कलशाकार भाग
पाणी साठवायचे माती वा धातूचे भांडे
मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा
उभे, लांबच व चिवळ मानेचे पाण्याचे भांडे

Example

किटली हे भांडे इंग्रजांनी आपल्याकडे आणले
महांकाळाच्या देवळावरचा कळस सोन्याचा आहे
घड्यात पाणी भरून ठेवले आहे
विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.
उन्हाळ्यातसुद्धा सुरईतील पाणी गार राहते.