Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Vaguely Marathi Meaning

गुळमुळीत, गुळमुळीतपणे

Definition

संदिग्धपणे
स्पष्ट नाही असा
(लिखाण)सरळ, सुटा, सुबक नाही असा, गुंतागुंतीचा
रोखठोकपणाचा अभाव असलेला

Example

तो नेहमीच गुळमुळीत बोलतो
अस्पष्ट उच्चारांमुळे त्याचे बोलणे कळत नाही
तो फार गिचमीड अक्षरे काढतो.
पत्रकारांच्या प्रश्नांवर त्यांनी गुळमुळीत उत्तरे दिली.