Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Varuna Marathi Meaning

वरुण

Definition

सूर्यमालेतील आठवा ग्रह
जलाची अधिष्ठात्री वैदिक देवता

Example

सूर्याभोवती फेरी पूर्ण करायला नेपच्यूनला 165 वर्षे लागतात
शेतकरी पाऊस पडावा म्हणून वरुणाची पूजा करतात