Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Vedic Marathi Meaning

वैदिक

Definition

वेदांचे वा वेदांसंबंधी
वेद जाणणारी व्यक्ती
ऋषींद्वारे केलेला

Example

कार्यक्रमापूर्वी वैदिक सूक्ते म्हटली.
विश्व रचनेचे गूढ उकलण्याचा प्रयत्न वैदिकांनी प्रथम केला.
संस्कृत ही एक आर्ष भाषा आहे.
वेद, उपनिषदे इत्यादी ऋषिकृत ग्रंथ आहेत.