Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Velvet Marathi Meaning

मखमल, मखमली, मख्मल, मख्मुल

Definition

एक प्रकारचे अतिशय मृदू वस्त्र
मखमलापासून बनलेला
मखमलासारखा

Example

हा झब्बा मखमलचा आहे.
राजकन्या मखमली चादरीवर झोपली होती.
ह्या लेपामुळे रक्तप्रवाह सुधारतो, त्वचेला मखमली नरमपणा येतो.