Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Verse Marathi Meaning

कडवे, चालिसा

Definition

सामान्यपणे पद्यात असलेली रसयुक्त वाक्यरचना
अक्षर, मात्रा इत्यादी परिमाणानुसार लयीसंबंधीचे विशिष्ट नियम पाळून केलेली रचना

Example

काव्य हा भाषिक व्यवहाराचा एक प्रकार आहे
गद्य आणि पद्य या भाषेच्या दोन धाटण्या आहेत.