Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Veterinary Marathi Meaning

पशुचिकित्सक, पशुवैद्य

Definition

प्राण्यांवर उपचार करण्याची शास्त्रीय पद्धती
पशु चिकित्सेशी संबंधित

Example

ह्या गावातील लोकांना पशुचिकित्सेसाठी लांबवर जावे लागते.
पशु-चिकित्सालयीन अधिकारी सर्वांना योग्य सल्ला देत होते.