Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Vice President Marathi Meaning

उपसभापती

Definition

अध्यक्षास मदत म्हणून किंवा त्याच्या गैरहजेरीत काम करण्यास घेतलेला किंवा निवडलेला मनुष्य
राष्ट्रपतींना त्यांच्या कामात मदत करणारा, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे काम पाहणारा, खालच्या हुद्द्यावरील अधिकारी

Example

उपाध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली.
राष्ट्रपतीच्या गैरहजेरीत उपराष्ट्रपती त्यांचे काम पाहतात