Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Virgin Marathi Meaning

अनाघ्रात, कन्या, कुमारी, वयात न आलेली मुलगी

Definition

विवाह न झालेली स्त्री
जिचा विवाह झाला नाही अशी (स्त्री)
लैंगिक अनुभव नसलेली अथवा कौमार्यभंग न झालेली
जिला ऋतुस्त्राव सुरू झाला नाही अशी मुलगी
न शिवला गेलेला
ज्याला वापरले गेले नाही असा

आश्विनच्या महिन्यात येणारा व होणारा
आश्विन महिन्यातील

Example

आई-वडील नेहमी आपल्या अविवाहित मुलींच्या लग्नाची चिंता करीत असतात.
विमान परिचारिकेसाठी आधी अविवाहिता स्त्रियांनाच निवडले जाते.
नवरात्रात कुमारी मुलींना जेवू घालतात.
नवरात्रात कुमारिकांना जेवायला घातले.
एके काळी ही जागा