Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Virus Marathi Meaning

विषाणू

Definition

स्वतःच्या पोषणासाठी एखाद्या जिवंत पेशीवर अवलंबून राहणारा असा अतिसूक्ष्म जीव
आपली प्रतिलिपी स्वतः तयार करण्यात तसेच त्याच संगणकाच्या अन्य प्रोगामांमध्ये फाईलींचे सर्वाधिक नुकसान करण्यात सक्षम अशी एक संगणकप्रणाली

Example

विषाणूंमुळे बरेच रोग होतात.
संगणक विषाणू मानवाच्या मदतीशिवाय शिरकाव करू शकत नाही.