Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Wake Marathi Meaning

उठणे, कुढवणे, कुढविणे, जळवणे, जळविणे, जागे करणे, जागे होणे, झुरवणे, झुरविणे

Definition

झोपेतून शुद्धीवर येणे
झोपलेल्या माणसाला उठण्यास लावणे
एखादी साधना करून यंत्र-मंत्र सिद्ध करणे
एखाद्यास सुप्त वा झोप आदी अवस्थांमधून भानावर आणणे वा जागे करणे
एखाद्या गोष्टीच्या बर्‍या-वाईटपणाविषयीची जाणीव करून देणे
जागृतावस्थेत राहणे किंवा झोप

Example

मी आज भल्या पहाटेच उठलो.
आई रोज सकाळी मला पाच वाजता उठवते
अमावस्येच्या रात्री तांत्रिक यंत्र-तंत्र जागविले जाते.
आईने गाढ झोपेतून त्याला अजिबात जागे केले नाही.
वैद्यांनी मुलांच्या आहाराविषयी पालकांना सावध के