Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Wakening Marathi Meaning

जागरण

Definition

झोपेतून शुद्धीवर येणे
आपल्यावरील अन्यायाचे वा आपल्या दुःस्थितीचे भान अस्लेली स्थिती
जागृतावस्थेत राहणे किंवा झोप न घेणे
शारीरिक किंवा मानसिकरित्या सतर्क किंवा दक्ष राहणे
न झोपता जागे राहण्याची क्रिया
एखाद्या उत्सवात संपूर्ण रात्र, नामस्मरण वा भजने म्हणत जागव

Example

मी आज भल्या पहाटेच उठलो.
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे दलित समाजात जागृती घडून आली
ह्या कामासाठी मी काल रात्रभर जागलो.
सीमेवर शिपाई सतत जागे असतात.
सततच्या जागरणाने तो आजारी पडला.
कोजागिरीला आम्ही पूर्ण रात्र